माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमधून अथवा इमेलमधून जरूर कळवा!
-भाग्यश्री
माझी chef-गिरी...
सद्ध्या वाचन आणि स्वयपाक घरात खुडबुड करणे चालू आहे. आईनस्टाईनची बायोग्राफी हाताला लागली. ती वाचत आहे, आणि ती संपायला फारच वेळ आहे. त्यामूळे पुस्तकावर लिहीता नाही येणार.. मग विचार केला स्वयपाकातले (यशस्वी) मेनु टाकायला काही हरकत नाही.. स्पेशली मी जो आज टाकणार आहे तो तर माझ्या साठी अविस्मरणीय कॅटॅगरीतला आहे.. एकतर आम्हा दोघांचाही आवडता पदार्थ म्हणून करायला गेले, पण करताना त्याला जो काही वेळ आणि मेहनत लागलीय, ते पाहून मी कधी विसरीन असं वाटत नाही.. असो.. पण end result चांगला होता, त्यामुळे हे घ्या...
व्हेज. मांचुरीयन, आणि शेजवान फ़्राईड राईस... !
कृती : माझी स्वताची नक्कीच नाही.. मांचुरीयन इथे पाहून केले, आणि शेजवान फ़्राईड राईस इथे ..
Search-
4 people have left comments
Vaidehi said:
Photo khup chan ala ahe. Tula indo chinese awadate na..mazya blog varache baki chinese pan try kar nakki..ekdum tried and tested ahet..mhanje mi chukun chukun magach shikale haan:)
vaidehi
Unsui said:
Blog after a long time !?
check this out http://youtube.com/watch?v=wq4lJhp9gSc
Lemon Twist Blogger Template is an extremely beautiful blogger template created by JackBook.Com based on Lemon Twist Wordpress themes by farfromfearless.com. You can edit this words into your own.








Post a Comment
तुम्हाला हे मी खरडलेलं आवडलं का?? इथे कमेंट लिहून मला कळवा!